लाखो चाहत्यांच्या मनावर अधिराज्य करणाऱ्या आलिया भट्टचं शिक्षण किती?

Published by: Zee Team | Mar 14, 2024

आलिया भट्ट ही आज तिचा 31 वा वाढदिवस साजरा करत आहे.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

आलियाने तिच्या अभिनयाने लाखो चाहत्यांची मनं जिंकली आहेत. पण कामाबरोबरच तिचं शिक्षण किती? हे जाणून घेण्याची अनेकांना उत्सुकता असते.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

आलियाला तिच्या घरातूनच अभिनयाचं बाळकडू मिळालं. तिला लहानपणापासून अभिनय क्षेत्राची आवड होती.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

तिने लहान असताना अभिनेत्री व्हायचं हे मनात पक्क केले होते. विशेष म्हणजे अभिनेत्री होण्यासाठी तिने तिचं शिक्षणही अर्धवट सोडलं.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

आलिया भट्टने मुंबईतील जमनाबाई नरसी स्कूलमधून दहावीपर्यंत शिक्षण घेतले. तिला दहावीत 71 टक्के गुण मिळाले होते.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

त्यानंतर तिने पुढील शिक्षणासाठी कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण आलियाचे मन शिक्षणात रमत नव्हते. त्यामुळे तिने बारावीची परीक्षा न देताच अर्धवट शिक्षण सोडले.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर तिला स्टुडंट ऑफ द इयरची ऑफर आली. त्यामुळे तिने अभिनयावर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतला.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

आता आलिया ही सिनेसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. ती आता आई झाली असून गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यात तिने राहाला जन्म दिला.

Published by: Zee Team | Mar 14, 2024

VIEW ALL

Read Next Story