चमकदार साडी, मेकअप अन्...; करिश्मा कपूरचा हटके लूक

Published by: Zee Team | Feb 03, 2024

अभिनेत्री करिश्मा कपूरने बॉलिवूडमध्ये एक काळ गाजवला.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

करिश्मा पडद्यावर जरी झळकत नसली तरीही ती सोशल मीडियावर बऱ्यापैकी सक्रिय असते.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

करिश्माने इन्स्टाग्रामवर तिचा एक खास लूक शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

यात ती एका चमकदार साडीत दिसत आहे.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

करिश्माने या लूकसोबत त्याला साजेसा असा मेकअपही केला आहे.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

करिश्माने या फोटोला कॅप्शन देताना "विविध रंगाची जादू" असे म्हटले आहे.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

करिश्माचा हा लूक फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यादरम्यानचा आहे.

Published by: Zee Team | Feb 03, 2024

VIEW ALL

Read Next Story