'मला वाटलं मी निर्वस्त्र झालीय' बॉलिवूड अभिनेत्री तेव्हा सेटवरच रडली!

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

बॉलिवूड अभिनेत्री मौसमी चॅटर्जी आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. तिने आपल्या करियरमध्ये अनेक स्टार्ससोबत काम केलंय.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

मौसमीने नेहमीच आपल्या अटींवर काम केले. कधीच कोणासमोर झुकली नाही.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

मौसमीने स्क्रिनवर रिव्हिलिंग कपडे घालण्यास स्पष्टपणे नकार दिला.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

मौसमीने 16 व्या वर्षापासून आपल्या करियरला सुरुवात केली. ती सूट आणि साडीमध्येच दिसायची. रिव्हिलिंग कपड्यांपासून दूर राहायची.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

कास्टिंग डायरेक्टरने मला बॅकलेस ब्लाऊस आणि छोटा घाघरा दिला होता, असे मौसमीने मुलाखतीत सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

पण ते कपडे पाहून मौसमी रडायला लागली. कारण तिला निर्वस्त्र असल्यासारखे वाटले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

ते कपडे पाहून मी निर्वस्त्र झालीय असं मला वाटलं. पण माझ्या पतीने समजावलं आणि मी सिनेमा पूर्ण केल्याचे मौसमीने सांगितले.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

मौसमीला धर्मेंद्रच्या गुड्डी सिनेमात रोल मिळाला होता.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

पण सिनेमात शॉर्ट्स घालावे लागणार कळाल्यावर तिने नकार दिला.

Published by: Pravin Dabholkar | Jun 23, 2025

VIEW ALL

Read Next Story