काळजाचा ठोका चुकला

गव्हाळ वर्ण, रोखलेली नजर आणि चेहऱ्यावर असणारे भाव... तिचं रुप पाहताना अनेकांच्याच काळजाचा ठोका चुकला.

मादक अदा

फोटोंमध्ये दिसणारी मृणालची मादक अदा पाहून नेटकरी, चाहते सर्वच घायाळ झाले. तिच्या रुपावरून अनेकांचीच नजर हटेना.

निवांत समुद्रकिनारा आणि ती..

काही दिवसांपूर्वी तिनं सुट्ट्यांसाठी एका निवांत समुद्रकिनाऱ्याचे आणि अर्थातच स्वत:चे फोटो शेअर केले.

सर्वोत्तम निर्णय

खिल्ली उडवणाऱ्यांना फारसं महत्त्वं न देणं हाच तिला सर्वोत्तम निर्णय होता. काही क्षणी खचून पण, नंतर तितक्याच आत्मविश्वासानं उभं राहून ती पुढे आली.

फुकाचा सल्ला

काहींनी तर तिला कमरेखालच्या शरीरावर काम करण्याचा फुकाचा सल्लाही दिला. परदेशात तर, काहींनी तिला 'Indian Kardashian' म्हणूनही हिणवलं.

pear-shaped body

pear-shaped body असल्यामुळं तिच्यावर बऱ्याचदा विचित्र टीप्पणी करण्यात आल्या. काहींनी तिच्या शरीराला मडक्याची उपमा दिली.

Photo Viral

Indian Kardashian म्हणून ट्रोल झालेल्या अभिनेत्रीचे वेकेशन Photo Viral

VIEW ALL

Read Next Story