सारा अली खान आज बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री आहे
सारा बॉलिवूड अभिनेता सारा अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंह यांची मुलगी आहे
सारा अली खानने बॉलिवूडमध्ये आता चांगलाच जम बसवला आहे.
केदारनाथ या चित्रपटातून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
सारा अली खानकडे एकूण किती संपत्ती आहे तुम्हाला माहितीये का?
अभिनेत्रीची एकूण नेटवर्थ किती आहे, जाणून घेऊया
सारा अली खान महिन्याला जवळपास 50 लाखांची कमाई करते
चित्रपटांबरोबरच जाहिरातीतूनही कमाई करते
मीडिया रिपोर्टनुसार, सारा अली खानची टोटल नेटवर्थ 30 कोटी रुपये इतकी आहे.