पाणावलेले डोळे, पडलेला चेहरा अन् कडेवर बाळ... अभिनेत्रीची Emotional Insta Story चर्चेत

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

चाहते भावूक

नुकतीच आई झालेल्या अभिनेत्री केलेली एक पोस्ट पाहून तिचे चाहते भावूक झाले आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

प्रेग्नंट राहिल्यानंतर केलं लग्न?

विशेष म्हणजे या अभिनेत्रीने आधी गरोदर असल्याची घोषणा केली आणि नंतर तिने लग्न केल्याची चर्चा आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

कोण आहे ही अभिनेत्री?

ज्या अभिनेत्रीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे, इलियाना डिक्रूझ!

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

मुलाबरोबर पोस्ट केला फोटो

इलियाना डिक्रूझने तिचा मुलगा काओ फिनिक्स डोलानला कडेवर घेऊन एक फोटो पोस्ट केला आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

ऑगस्ट महिन्यामध्ये

ऑगस्ट महिन्यामध्ये काओचा जन्म झाल्यापासून इलियाना डिक्रूझ अनेकदा त्याच्याबरोबचे फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवरुन पोस्ट करत असते.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

पाणावलेले डोळे

इलियाना डिक्रूझ या फोटोमध्ये तणावात दिसत आहे. तिच्या डोळेही पाणावलेले दिसत आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

त्या वेदनांसाठी तुम्ही तयार नसता

इलियाना डिक्रूझने मुलासोबतची ही पोस्ट करताना, "जेव्हा तुमच्या मुलाला त्रास होतो तेव्हा होणाऱ्या वेदनांसाठी तुम्ही कधीच तयार नसता," अशी कॅप्शन दिली आहे.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

दिवसभर बिलगलेला असतो

दिवसभर तो मला बिलगलेला असतो असंही इलियाना डिक्रूझने अन्य एका पोस्टमध्ये म्हटलं आहे. तिची ही पोस्ट पाहून सर्व काही ठीक असेल अशी अपेक्षा चाहते व्यक्त करत आहेत.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

1 ऑगस्टला झाली आई

इलियाना डिक्रूझ 1 ऑगस्ट रोजी आई झाली. बाळ झाल्याची घोषणा तिने सोशल मीडियावरुन केली होती.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

अविवाहित असताना गरोदर असल्याची घोषणा

इलियाना डिक्रूझने या वर्षीच्या सुरुवातीला ती गरोदर असल्याचं जाहीर केलं होतं. मात्र घोषणेच्या वेळेस इलियाना अविवाहित असल्याने तिची ही घोषणा चर्चेत आलेली.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

मे महिन्यात केलं लग्न

इलियाना डिक्रूझने गरोदर असल्याची घोषणा केल्यानंतर अनेक महिन्यांनी म्हणजेच मे महिन्यामध्ये मायकल डोलानबरोबर लग्न केल्याचं वृत्तही नंतर समोर आलं होतं.

Published by: Swapnil Ghangale | Oct 09, 2023

VIEW ALL

Read Next Story