तमन्नाने ओलांडल्या सर्व मर्यादा, 18 वर्षांनी मोडला आपलाच नियम; म्हणाली "फेमस होण्यासाठी..."

Published by: Zee Team | Jun 15, 2023

तमन्नाने 18 वर्ष जुना नियम तोडला

या सीरिजमध्ये तमन्नाने आपला 18 वर्ष जुना एक नियम तोडला आहे. तो म्हणजे नो किसिंग पॉलिसीचा. सीरिजमध्ये तिने विजय वर्मासह रोमँटिक सीन दिला आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

'Lust Stories 2' मध्ये बोल्ड सीन

सीरीजच्या ट्रेलरमध्ये दोघांमध्ये काही बोल्ड सीन असल्याचं दिसत आहे. पण मग तमन्नाने फक्त आपल्या प्रियकरासाठी हा नियम तोडला का?

Published by: Zee Team | Jun 15, 2023

सीरिजमधील भूमिकेसाठी आनंदी

Film Companion ला दिलेल्या मुलाखतीत तमन्नाने सांगितलं की, सीरिजमधील आपल्या भूमिकेसाठी ती फार आनंदी होती. कारण तिला स्क्रीनवर फार कमी इंटिमेट सीन देण्यात आले होते.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

किसिंग सीन का केला?

किसिंग सीन पाहिल्यानंतर प्रेक्षक फार वेगळ्या प्रकारे व्यक्त होतील असं तिला वाटायचं. त्यामुळेच तिने ऑनस्क्रीन किस न करण्याचा निर्णय घेतला होता. पण आता त्यातून बाहेर पडणं प्रगती वाटत आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे जग बदललंय

पण आता सोशल मीडिया आणि इंटरनेटमुळे जग फार बदललं आहे. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून आपल्याला स्वत:ला रोखण्याची इच्छा नाही.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

फेमस होण्यासाठी ?

किसिंग सीन त्या कथेची मागणी होते. पण आता 18 वर्षांनी आपण फेमस होण्यासाठी असं काही करत नाही आहोत असं तिने स्पष्ट केलं आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

"फक्त प्रसिद्धीसाठी मी ऑनस्क्रीन किस करणार नाही"

अभिनेत्रीचं म्हणणं आहे की, आपण करिअरमध्ये खूप सारे ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. त्यामुळे फक्त प्रसिद्धीसाठी मी ऑनस्क्रीन किस करणार नाही.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

तमन्ना आणि विजयचं डेटिंग

तमन्ना आणि विजयचा लस्ट स्टोरीज हा पहिला एकत्रित प्रोजक्ट आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

'Lust Stories 2' च्या सेटवर भेट

'Lust Stories 2' च्या सेटवरच दोघंची भेट झाली आणि येथेच दोघांमधील प्रेम फुललं असं बोललं जात आहे.

Published by: Zee Team | Jun 15, 2023

VIEW ALL

Read Next Story