विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी जुहूमध्ये भाडेतत्वावर घर घेतलं असून दर महिन्याला ते 8 लाख रुपये देतात.
कार्तिक आर्यनची एकूण नेटवर्थ ही 50 कोटी असून त्यानं शाहिद कपूरचं एक घर भाडेतत्वावर घेतलं असून तो दर महिन्याला 8 लाख रुपये भाडं देतो.
अली फजल आणि ऋचा चड्ढा देखील भाड्याच्या घरात राहतात. त्यांनी जुहूमध्ये सी फेसिंग एक अपार्टमेंट घेतला असून ते 3 लाख रुपये भाडं देतात.
आमिर खानचा भाचा इमरान खान हा सध्या त्याच्या कमबॅकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले असून. इमरान वांद्रे घर भाड्यावर घेतलं असून चो 9 लाख रुपये मानधन आहे.
शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याचं रेनोव्हेशन सुरु असून त्यानं पाली हिलच्या पूजा कासा बिल्डिंगमध्ये 24.15 लाख महिना असं भाडेतत्वावर घर घेतलं आहे.
41 वर्षांचे अनुपम खेर 540 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तर जुहूमध्ये असलेल्या या घरासाठी ते 3 लाख रुपये भाडं देतात.
क्रिती सेननची नेटवर्थ ही 82 कोटी असून तिनं वांद्रे परिसरात घर भाडेतत्त्वावर घेतलं आहे. तर त्यासाठी ती 17 लाख रुपये महिना असं भाडं देते.