सुहाना खान

सुहाना खान हिनं नुकतीच अलिबाग येथे एक मोठी जमीन खरेदी केली आहे.

लहान वयातच मोठी प्रोपर्ट्री

त्यामुळे तिची सगळीकडेच चर्चा रंगली आहे. अशाच आता असेही काही सेलिब्रेटी समोर येत आहेत ज्यांनीही लहान वयातच मोठी प्रोपर्टी खरेदी केली होती.

आयरा खान

आमिर खानची लेक आयराच्या नावावरही मोठी प्रोपर्टी आहे.

सोनम कपूर

सोनम कपूरनं 2015 साली साधारण 35 कोटी रूपयांचा बंगला घेतला होता.

आलिया भट्ट

आलिया भट्टकडेही चांगलीच प्रोपर्टी आहे. मुंबईतही तिच्यावर नावावर अनेक आलिशान फ्लॅट्स आहेत.

जान्हवी कपूर

जान्हवी कपूरचा बांद्रा येथे बंगला आहे ज्याची किंमत ही चक्क 65 लाख रूपये आहे.

स्टार कीड्स

सुहाना खान लवकरच 'द आर्चिज' या चित्रपटातून दिसणार आहे. तिनं विकत घेतलेली जमीन ही 12 कोटी 91 लाख रूपयांची आहे असे कळते आहे.

VIEW ALL

Read Next Story