रकुल प्रीत सिंग करोडोंची मालकिण आहे. कॅनॉलेज रिपोर्टनुसार, रकुल जवळपास 45 कोटी रुपयांची मालक आहे.
रकुलच्या मासिक कमाईबद्दल बोलायचं झालं तर ती चित्रपटाच्या जाहिरातींमधून 50 लाख रुपये कमावते.
रकुल वर्षाला सुमारे 6 कोटी रुपये कमावते. असं एका समोर आलेल्या रिपोर्टनुसार समजतं आहे.
आम्ही तुम्हाला सांगतो की, हा अहवाल ऑक्टोबर 2023 चा आहे. ती अनेक उत्पादनांसाठी ब्रँड एंडोर्समेंट देखील करत आहे.
रकुल प्रीत सिंग कोणताही चित्रपट साईन करण्यासाठी सुमारे 3 कोटी रुपये घेते.
2014 मध्ये 'यारियां' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.