बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा लवकरच अभिनेता झहीर इक्बालसोबत विवाहबंधनात अडकणार आहे. येत्या 26 जूनला हे दोघेही लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
रिसेप्शन पार्टीमध्ये रॉयल लूक देण्यासाठी सोनाक्षाचा ब्लेक वेलवेटचा लेहेंगा तुम्ही नक्की ट्राय करु शकता. ज्यावर सफेद रंगाच्या धाग्याने भरतकाम केले आहे. त्यासोबत असलेला दुपट्टा सौंदर्यात आणखी भर घालत आहे.