छोटा पॅकेट, बडा धमाका या नावाने प्रसिद्ध असलेली शिवाली परब ही एक प्रसिद्ध कॉमेडी अभिनेत्री आहे

सोशल मीडिया शिवालीचा खूप मोठा चाहतावर्ग आहे.

ती तिचे नियमितपणे अपडेट्स पोस्ट करून तिच्या चाहत्यांशी सतत कनेक्ट राहते.

अलीकडे, तिने इंस्टाग्रामवर बोल्ड आणि ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

ज्यामध्ये ती लाल रंगाच्या वन-पीस शॉर्ट ड्रेसमध्ये दिसत आहे.

हेव्ही मेकअप आणि मोकळे केस अभिनेत्रीचा लूक अजून खुलवत आहे.

हे फोटो शेअर करत शिवालीने Red dress + red lips = hot lady असं कॅप्शन दिलं आहे.

VIEW ALL

Read Next Story