कोणी 4 लाख तर कोणी 12 लाख; Mirzapur 3 साठी कलाकारांनी घेतलं 'इतकं' मानधन

कलाकारांचं मानधन

'मिर्झापुर'च्या 3 सीझनची माहिती मिळालेली नसली तरी देखील 2 सीझनमध्ये कलाकारांनी किती मानधन घेतलं याची माहिती समोर आलेली आहे.

रसिका दुग्गल

देसी ट्रोल्सच्या रिपोर्ट्सनुसार, रसिका दुग्गल उर्फ बीना त्रिपाठी एका एपिसोडच्या शूटसाठी जवळपास 2 लाख रुपये मानधन म्हणून घेतलं.

श्वेता त्रिपाठी

श्वेता त्रिपाठीनं गोलू ही भूमिका साकारली असून ती एका एपिसोडसाठी 2.50 लाख घेत असल्याचे म्हटले जाते.

जितेंद्र कुमार

रिपोर्ट्सनुसार, जितेंद्र कुमारनं एका एपिसोडसाठी 4-5 लाख मानधन घेतलं.

अली फजल

अली फजलनं त्याच्या मानधनात वाढ केल्याचे म्हटले जाते. रिपोर्ट्सनुसार, त्यानं एका एपिसोडसाठी 12 लाख मानधन घेतलं.

पंकज त्रिपाठी

रिपोर्ट्सनुसार, पंकज त्रिपाठीनं संपूर्ण सीरिजसाठी 10-12 कोटी मानधन घेतलं.

VIEW ALL

Read Next Story