Cannes मध्ये पोहोचलेल्या छाया कदमचा 'हटके लूक'

फ्रान्सच्या कान्स फेस्टिव्हलमध्ये मराठमोळ्या छाया कदमची चर्चा

किरण राव दिग्दर्शित 'लापता लेडीज' या सिनेमातील मंजू माई हे पात्र देखील प्रेक्षकांच्या पसंतीला आलं.

कान्समधील छाया कदमचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

'ऑल वी इमॅजिन एज लाइट' या सिनेमात छायाची भूमिका चर्चेत राहिली.

पायल कापडिया दिग्दर्शित सिनेमामध्ये छाया कदम झळकली.

कान्समध्ये छाया कदमचे वेगवेगळे लूक पाहायला मिळाले.

छाया कदमने कान्समध्ये आपल्या आईची साडी आणि नथ घातली होती.

'लापता लेडीज' मधील मंजूने कान्समध्ये स्वतःची ओळख निर्माण केली.

छाया कदम सामान्य कुटुंबातील असून वडिल मजूर होते.

छाया कदमने स्वतःची वेगळी ओळख कान्समध्ये निर्माण केली आहे.

VIEW ALL

Read Next Story