भारतीने लाईव्ह शोमध्ये सांगितलं 'मी 6 महिने प्रेग्नेंट', पती हर्षलाही बसला धक्का!

लोकप्रिय टीव्ही कॉमेडियन भारती सिंह पुन्हा एकदा आई होणार आहे.

अलीकडेच तिने द देबिना बॅनर्जी शोमध्ये हा खुलासा केला आहे. खरं तर, तो एक विनोद होता.

हे बोलल्यानंतर देबिना भारतीला गिफ्ट हॅम्पर देते, त्यानंतर तिने मला पुन्हा शोमध्ये कधी बोलावणार असे विचारले, त्यावर भारती म्हणाली मला हा हॅम्पर पुन्हा हवा आहे.

यावर देबिना म्हणजे की, जेव्हा तू पुन्हा प्रेग्नेंट होईल तेव्हा फोन करेल. त्यावर भारती उत्तर देते की मी 6 महिन्यांची प्रेग्नेंट आहे, मात्र, ती गमतीने हे सांगते.

देबिनाशी झालेल्या संवादात भारतीने सांगितले की, तिला मुलगी हवी आहे. त्यांना मुलगी होईल असे वाटले, पण त्यांना मुलगा झाला.

भारती तिच्या गर्भधारणेचे पुन्हा नियोजन करत आहे. तिला दुसऱ्यांदा आई व्हायचे आहे. ही इच्छा भारतीने पती हर्षकडे अनेकदा व्यक्त केली आहे.

VIEW ALL

Read Next Story