भाऊ कदम सोशल मीडियावर चर्चेत

टॉप कॉमेडीयनमध्ये भाऊ कदमची गणना होते.

'हवा येऊ द्या'मधून पोहचला घरा-घरात

चला हवा येऊ द्या या कार्यक्रमातून त्याला खरी ओळख मिळाली.

भाऊ कदम आहे जबरदस्त फॅन फोलोईंग

जरी भाऊ कदम सोशल मीडियावर जास्त सक्रिय नसला तरी त्याचं फॅन फॉलोईंग मात्र जबरदस्त आहे.

फोटो सोशल मीडियावर व्हायरल

सोशल मीडियावर अभिनेत्याचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

साधेपणाने जिंकतो प्रेक्षकांची मने

अगदी साधेपणा पण स्टेजवरील परफॉर्मन्सने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा अभिनेता भाऊ कदम

VIEW ALL

Read Next Story