नाईट पार्टीसाठी तृप्ती डिमरेचे 'हे' आटफिट्स नक्कीच ट्राय करा!

Published by: Diksha Patil | Feb 23, 2024

तृप्ती डिमरी

तृप्ती डिमरीचा आज 23 फेब्रुवारी रोजी वाढदिवस असून ती 30 वर्षांची झाली आहे.

Published by: Diksha Patil | Feb 23, 2024

तृप्तीची हटके फॅशन

तृप्ती डिमरीची एक हटके फॅशन आहे ते पाहून नेटकऱ्यांना देखील वेड लागले आहे.

Published by: Diksha Patil | Feb 23, 2024

करा तृप्तीचे लूक फॉलो

जर तुम्हाला पार्टीला जायचं आहे आणि तुम्हाला काही सुचत नसेल तर तृप्तीची पार्टी आयड्या फॉलो करा.

Published by: Diksha Patil | Feb 23, 2024

नाइट डेट

नाइट डेटवर जर तुम्हाला जायचं असेल तर लाल रंगाचा आउटफिट ट्राय करा.

Published by: Diksha Patil | Feb 23, 2024

गाउन

ऑफव्हाईट गाऊन तुम्ही ट्राय करू शकतात, त्यात तुमचा लूक आणखी उजळून दिसेल.

Published by: Diksha Patil | Feb 23, 2024

पांढरा

पांढऱ्या रंगाचा आउटफिट तुम्ही नाइट पार्टीसाठी नक्कीच ट्राय करून पाहा.

Published by: Diksha Patil | Feb 23, 2024

शिमरी किंवा कॉफी

कॉफी रंगाचा किंवा शिमरी आऊटफिट तुम्ही ट्राय करू शकतात. (All Photo Credit : Social Media)

Published by: Diksha Patil | Feb 23, 2024

VIEW ALL

Read Next Story