शालिनसोबत विभक्त झाल्यानंतर निखिलशी झाली भेट

शालीनसोबत विभक्त झाल्यानंतर दुबईतील एका पार्टीत दलजीत आणि निखिल पटेलची भेट झाली होती. काही काळ रिलेशनशिपमध्ये राहिल्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. (Photo Credit : DALLJIET KAUR PATEL Instagram)

निखिल पटेलसोबत दलजीतचे दुसरे लग्न

दलजीत कौरने 18 मार्च रोजी निखिल पटेलसोबत दुसरे लग्न केले आहे. याआधी अभिनेत्रीने बिग बॉस 16 मधील स्पर्धक शालिन भानोतसोबत लग्न केले होते.

दलजीत झाली ट्रोलिंगचा शिकार

दलजीतचा हा व्हिडीओ पाहिल्यानंतर एक नेटकरी म्हणाला, 'जर एक पार्टनर नसेल तर दुसरा, दुसरा नसेल तर तिसरा. टेलिव्हिजन स्टार्सचे जीवन हे असेच आहे. नेटकऱ्यांनं television ऐवजी televijan असे म्हटले तर तर दलजीतनं देखील हे televijan स्टार्सचे जीवन हे असेच आहे'. अशी मजेशीर कमेंट केली.

दलजीत आणि निखिलचा फनी व्हिडीओ

दलजीत आणि निखिलचा हा एक फनी व्हिडीओ आहे. या व्हिडीओत त्या दोघांना दलजीतची मैत्रीण त्यांच्या प्रायव्हेट टाईममध्ये त्रास देताना दिसते.

ट्रॅव्हल डेस्टिनेशनचा खास व्हिडीओत

दलजीतनं शेअर केलेला हा व्हिडीओत एका ट्रॅव्हल डेस्टिनेशनचा आहे. यात त्या दोघांसोबत दलजीतची एक मैत्रिण देखील दिसत आहे.

दलजीतनं पतीसोबतचा एक व्हिडीओ केला शेअर

दलजीतुनं तिचा पती निखिलसोबत एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत ती पती निखिल पटेलसोबत वेळ घालवताना दिसत आहे.

'एक नसेल तर दुसरा...', नेटकऱ्याच्या कमेंटवर संतापली Dalljiet Kaur म्हणाली...

VIEW ALL

Read Next Story