दीपिकाच्या नावावर अजून एक पराक्रम; मार्क झुकरबर्गच्या...

Published by: Zee Team | Oct 16, 2025

बॉलिवूडमधील अघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक असलेल्या दीपिका पादुकोणने तिच्या चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे.

Published by: Zee Team | Oct 16, 2025

प्रेक्षकांच्या मनावर राज्यं करणारी दीपिका आता मार्क झुकरबर्गच्या मालकीच्या मेटाचा प्रोजेक्ट असलेल्या Mata AI चा आवाज बनणार आहे.

Published by: Zee Team | Oct 16, 2025

आता दीपिका आवाज भारतासहित अमेरिका, कॅनडा, न्युझीलेंड, युनायटेड किंग्डम आणि ऑस्ट्रेलिया या 6 देशांमध्ये ऐकला जाऊ शकतो.

Published by: Zee Team | Oct 16, 2025

दीपिका पादुकोणने तिचा आवज रेकोर्ड करतानाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Oct 16, 2025

हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत असून चाहते दीपिकावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

Published by: Zee Team | Oct 16, 2025

तुम्ही Mata AI ओपन करुन Device Settings या पर्यायावर क्लिक करा.

Published by: Zee Team | Oct 16, 2025

त्यानंतर Meta AI चा Language and Voice हा पर्याय निवडा आणि तुमच्या प्रश्नाची उत्तरे दीपिकाच्या आवाजात ऐकू येतील.

Published by: Zee Team | Oct 16, 2025

दीपिका Mata AI च्या व्हॉइस ओवरसाठी निवडली गेलेली भारतातील पहिलीच अभिनेत्री आहे. त्यामुळे हा पराक्रमही तिच्या नावावर नोंदवला गेलाय.

Published by: Zee Team | Oct 16, 2025

VIEW ALL

Read Next Story