'दुआ'सह माहेरी परतली दीपिका, पाहा मायलेकीची पहिली झलक

Soneshwar Patil
Dec 09,2024


मुलीच्या जन्मानंतर दीपिका पदुकोण तिच्या मुलीसोबत वेळ घालवताना दिसली.


नुकतीच ती पंजाबी गायक दिलजीत दोसांझ याच्या गाण्याच्या कॉन्सर्टमध्ये आनंद लूटताना दिसली.


अशातच आता मुलगी 'दुआ'सह दीपिका पदुकोण माहेरी मुंबईत आईवडिलांकडे परतली आहे.


तिचा 'दुआ'सोबतचा विमानतळावर व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.


या व्हिडीओमध्ये तिने लाल रंगाचा ड्रेस परिधान केला असून दीपिका लेकीला घेऊन कारमध्ये बसताना दिसत आहे.


चाहते व्हिडीओवर लाइक्स व कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. दोघांना एकत्र पाहून चाहते आनंदी झाले आहेत.

VIEW ALL

Read Next Story