दीपिका पादूकोणच्या अभिनयाचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत.

यावेळी तिचा 'पठाण' हा चित्रपट प्रचंड गाजला होता. सोबतच आता ती लवकरच रणबीर सिंगसोबत 'सिंघम 3' मध्ये दिसणार आहे.

दीपिका पादूकोण ही सोशल मीडियावरही फार सक्रीय असते.

सध्या तिच्या एका व्हिडीओनं सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. हा व्हिडीओ अल्पवधीतच लोकप्रिय झाला आहे.

काही दिवसांपुर्वी So elegant, So Beautiful, Just Looking Like a Wow हा ओडिओ सोशल मीडियावर चिक्कार व्हायरल झाला होता. ज्याचे रिल्स आता सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

दीपिका पादूकोण हिनं देखील हा व्हिडीओ इन्टाग्रामवर शेअर केला होता. ज्याला 206M म्हणजेच 20 कोटीहून अधिक व्हूज प्राप्त झाले आहेत.

सध्या रणबीर कपूरच्या एॅनिमल या चित्रपटाच्या ट्रेलरचेही या व्हिडीओनं रेकॉर्ड मोडले आहेत. सध्या हा ट्रेण्ड तूफान चर्चेत आहे.

VIEW ALL

Read Next Story