दीपिका पदुकोणला 'हे' 8 मोठे चित्रपट नाकाराणे पडले माहागात!

Published by: Intern | Jul 25, 2025

'सुलतान' या चित्रपटामध्ये सलमान खानसोबत दीपिकाला भूमिका ऑफर करण्यात आली होती, पण तिने ती नाकारली आणि या चित्रपटामुळे अनुष्का शर्माला नंतर खूप कौतुक मिळाले.

Published by: Intern | Jul 25, 2025

संजय लीला भन्साली यांचा 'गंगूबाई काठियावाडी' हा चित्रपट सर्वप्रथम दीपिकाला ऑफर करण्यात आला होता, पण तिने तो चित्रपट नाकारला आणि आलिया भट्टने तो चित्रपट सुपरहिट केला.

Published by: Intern | Jul 25, 2025

इम्तियाज अलीच्या 'रॉकस्टार' या चित्रपटात मुख्य भूमिकेसाठी दीपिकाला पहिली पसंती होती, परंतु तिच्या बिझी शेड्यूलमुळे तिने या चित्रपटाला नकार दिला.

Published by: Intern | Jul 25, 2025

यश चोप्रा यांचा शेवटचा चित्रपट 'जब तक है जान' साठी दीपिकाला सर्वप्रथम अप्रोच करण्यात आले होते, पण तिने या चित्रपटाला नकार दिला.

Published by: Intern | Jul 25, 2025

दीपिकाला 'धूम ३' सारखा ब्लॉकबस्टर चित्रपट ऑफर करण्यात आला होता, पण तिने तिच्या बीझी शेड्यूलमुळे या चित्रपटाला सुद्धा नकार दिला.

Published by: Intern | Jul 25, 2025

सलमान खानच्या 'किक' या हिट चित्रपटासाठी दीपिकाला पहिले अप्रोच करण्यात आले होते, पण तारखा उपलब्ध नसल्याने तिने चित्रपटाला नकार दिला.

Published by: Intern | Jul 25, 2025

'ये जवानी है दिवानी' मध्ये दीपिकाला केवळ मुख्य भूमिकाच नाही तर कल्की कोचलिनची सहाय्यक भूमिका सुद्धा देण्यात आली होती, जी भूमिका तिने नाकारली.

Published by: Intern | Jul 25, 2025

बॉलिवूडमध्ये बनलेल्या ऐतिहासिक 'अशोका' चित्रपटच्या रिमेकसाठी दीपिकाची निवड केली जात होती, परंतु तिने या रिमेक पासून स्वतःला दूर केले.

Published by: Intern | Jul 25, 2025

VIEW ALL

Read Next Story