Photo : दीपिकाच्या लेकीची पहिली झलक, पाहा कोणासारखी दिसतेय

user Soneshwar Patil
user Sep 15,2024


दीपिका पदुकोणला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.


दीपिका आणि रणवीर लेकीला घेऊन घेरी पोहोचले आहेत.


यावेळी दोघांचे कारमधील हसरे चेहरे आणि मुलीचा फोटो समोर आला आहे.


दीपिका-रणवीरच्या मुलीचे घरी भव्य स्वागत करण्यात आलं आहे.


यावेळी या जोडप्याचे संपूर्ण कुटुंब एकत्र उपस्थित होते.


दीपिका स्वत: तिच्या बाळाची काळजी घेणार आहे.

VIEW ALL

Read Next Story