धनुषच्या 'या' 11 चित्रपटांना IMDb वर मिळालेत सगळ्यात जास्त रेटिंग्स...

धनुष

धनुष हा दाक्षिणेतील लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याचे सगळ्यात जास्त IMDb रेटिंग्स असलेले चित्रपट जाणून घेऊया.

पुधु पेताई

पुधु पेताई या चित्रपटाला IMDb वर 8.5 रेटिंग्स आहेत.

असुरन

धनुषच्या या चित्रपटाला 8.4 रेटिंग्स आहेत.

वादा चेन्नै

वादा चेन्नै या चित्रपटाला IMDb वर 8.4 रेटिंग्स आहेत.

आदुकलम

आदुकलम या चित्रपटाला IMDb वर 8.1 रेटिंग्स आहेत.

कर्नन

कर्नन चित्रपटाला IMDb वर 8 रेटिंग्स आहेत.

कधाल कोंडेन

कधाल कोंडेन चित्रपटाला IMDb वर 8 रेटिंग्स आहेत.

थिरूचित्रबालम

थिरूचित्रबालम या चित्रपटाला IMDb वर 7.9 रेटिंग्स मिळाले आहेत.

वेलैयिल्ला पात्थारी

वेलैयिल्ला पात्थारी या चित्रपचाला IMDb वर 7.8 रेटिंग्स मिळाले आहेत.

पोल्लाधावेन

पोल्लाधावेन या चित्रपचाला IMDb वर 7.7 रेटिंग्स मिळाले आहेत.

मयक्कम एन्ना

मयक्कम एन्ना या चित्रपचाला IMDb वर 7.7 रेटिंग्स मिळाले आहेत.

रांझना

रांझना या चित्रपटातून धनुषनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तर या चित्रपटाला 7.6 रेटिंग्स आहेत. (All Photo Credit : Dhanush Instagram)

VIEW ALL

Read Next Story