धर्मेंद्र यांचीच चर्चा

70-80 च्या काळातील सर्वात लोकप्रिय आणि हॅण्डसम हंक हिरो म्हणजे धर्मेंद्र. त्याकाळातही कलाकारांमध्ये जोरदार स्पर्धा असताना धर्मेंद्र यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली.

88 वा वाढदिवस

आज तुमचे-आमचे लाडके ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांचा 88 वा वाढदिवस आहे. सध्या त्यांच्या वाढदिवसाचे काही फोटो हे सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

धर्मेंद्र यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

यावेळी धर्मेंद्र यांच्या वाढदिवसानिमित्त सनी देओल आणि बॉबी देओल यांनी खास पोस्टही शेअर केली आहे.

बॉबी देओलची खास पोस्ट

बॉबी देओलनं लिहिलं आहे की, ''पापा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुमचा मुलगा असल्याचा मला अभिमान आहे.''

सनी देओलची खास पोस्ट

तर सनी देओलनं लिहिलं आहे की, ''हॅप्पी बर्थडे पापा, मी तुमच्यावर खूप प्रेम करतो.''

Animal

सध्या बॉबी देओलचा Animal हा चित्रपट प्रचंड गाजतो आहे. यावेळी त्याच्या भुमिकांचे कौतुकही केले आहे.

अनेक वर्षे हिंदी चित्रपटसृष्टी गाजवली

धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे आपण सर्वच जणं फॅन्स आहोत. त्यातून गेली अनेक वर्षे त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीची सेवा केली आहे.

अनेक चित्रपटांतून महत्त्वाच्या भुमिका

'शोले', 'यादों की बारात', 'सीता और गीता', 'धरमवीर' अशा अनेक चित्रपटांतून त्यांनी महत्त्वपुर्ण भुमिका केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story