जेव्हा अक्षय खन्नाने व्यक्त केली होती माजी मुख्यमंत्र्यांना डेट करण्याची इच्छा

Published by: Mansi kshirsagar | Mar 28, 2024

अक्षय खन्ना

बॉलिवूडचा टॅलेन्टेड अभिनेता अक्षय खन्ना 49 वर्षांचा झाला आहे. मात्र, अद्यापही त्याने लग्न केले नाहीये. अक्षय खन्ना याचे रिलेशनशिपबाबतचे विचार थोडे वेगळे आहे.

Published by: Mansi kshirsagar | Mar 28, 2024

लिव्ह-इन रिलेशन जास्त चांगलं

तो लिव्ह-इन रिलेशन जास्त चांगलं असल्याचं म्हणतो. सिमी गरेवाल यांच्या चॅट शोमध्ये अक्षय खन्नाने एक खुलासा केला होता.

Published by: Mansi kshirsagar | Mar 28, 2024

जयललिता यांच्यासोबत डेट

चॅट शोमध्ये अक्षयने म्हटलं होतं की त्याला तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्यासोबत डेटवर जायचे आहे.

Published by: Mansi kshirsagar | Mar 28, 2024

सिम्मीने अक्षयला प्रश्न केला होता की, तुला कोणाला डेट करायला आवडेल? तेव्हा त्याने म्हटलं होतं की, जयललिता यांना मला डेट करायला आवडेल.

Published by: Mansi kshirsagar | Mar 28, 2024

जयललिता यांचे व्यक्तिमत्व आकर्षित करणारे आहे. त्या खूप सेक्रेटिव्ह राहतात, असं अक्षय खन्ना म्हणाला होता.

Published by: Mansi kshirsagar | Mar 28, 2024

करिश्मा कपूर

अक्षय खन्नाच्या लग्नाचा विषय निघाल्यावर करिश्मा कपूरचा उल्लेख येतोच. रणधीर कपूर यांची इच्छा होती की, अक्षय त्यांचा जावई होईल.

Published by: Mansi kshirsagar | Mar 28, 2024

VIEW ALL

Read Next Story