बॉलिवूडच्या 'या' ग्लॅमरस अभिनेत्रीला तुम्ही ओळखलं का?

Published by: Zee Team | Mar 13, 2024

ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून सारा अली खान आहे.. तिच्या अभिनयासोबतच तिच्या फॅशनसेन्सवर चाहते फिदा आहेत.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

नुकतंच सारा अली खानने साडीतील काही फोटो फॅन्ससोबत शेअर केले आहेत.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

ती नेहमीप्रमाणेच साडीत सुंदर दिसत आहे. पण, तिच्या लूकसोबतच साडीच्या किमतीकडेही चाहत्यांचं लक्ष लागले आहे.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

साराच्या या साडीची किंमत ८९ हजार आहे.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

सारा अली खानचा हा संपूर्ण लूक पाहिला तर ती खूपच सुंदर दिसत आहे. यासोबत तिने साधी हेअरस्टाईल केली आहे आणि मेकअप देखील नेहमीप्रमाणे हलका ठेवला आहे.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

साराचे एथनिक लूकचे फोटो इंटरनेटवर व्हायरल होत आहेत.

Published by: Zee Team | Mar 13, 2024

VIEW ALL

Read Next Story