शोएबच्या अफेयरबद्दल दीपिकाचा खुलासा, फोटो शेअर करत म्हणाली 'माझी सवत...'

Published by: Zee Team | Jul 22, 2024

पहिलं लग्न तुटल्यानंतर अभिनेत्री दीपिका कक्कडने दुसरं लग्न केलं. अभिनेता शोएबसोबत तिचा सुखी संसारात एक गोंडस मुलगा आहे.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

शोएब इब्राहिम आणि दीपिका अनेकदा YouTube वर व्लॉग शेअर करत असतात. पण यावेळी दीपिकाने शोएबच्या अफेयरबद्दल सोशल मीडियावर खुलासा केलाय.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

तिने शोएबच्या एक फोटो शेअर करत आपल्या सवतबद्दल सांगितलंय.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

खरं तर दीपिकाने शेअर केलेल्या फोटोमध्ये शोएब मोबाईलमध्ये काही तरी पाहत आहे.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

हा फोटो शेअर करत दीपिकाने मजेदारपणे कॅप्शनमध्ये लिहिलंय की, माझ्या सवतसोबत खूप व्यस्त आहे. यासोबत तिने हसण्याचे काही इमोजी टाकले आहेत.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

हा गंमतीचा भाग झाला, पण हे दोघे संसार अतिशय आनंदी आहेत. सोशल मीडियावर ते कुटुंबातील आनंद क्षणाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर करत असतात.

Published by: Zee Team | Jul 22, 2024

VIEW ALL

Read Next Story