मिनिटाला लाखोंची कमाई; उर्फी जावेदची Income Google च्या CEO पेक्षा जास्त; 'हा' मेन इनकम सोर्स

Published by: Zee Team | Aug 13, 2023

सुंदर पिचाई यांना 2022 मध्ये 16 कोटी रुपये पगार मिळाला होता. तर, उर्फीने वर्षाला 24 कोटी रुपये कमावले होते.

Published by: Zee Team | Aug 13, 2023

उर्फीची दिवसाची कमाई सुमारे 6.50 लाख इतकी असून, ती महिन्याला दोन कोटी तर वर्षाला 24 कोटी रुपये कमावते.

Published by: Zee Team | Aug 13, 2023

सोशल मीडिया एक पोस्ट टाकताच उर्फी मिनिटाला लाखो रुपये कमावते.

Published by: Zee Team | Aug 13, 2023

सोशल मीडिया हा उर्फीचा मेन Income सोर्स आहे. उर्फीचे लाथो फॉलअर्स आहे.

Published by: Zee Team | Aug 13, 2023

उर्फी जावेदच्या कमाईचा आकडा गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांच्या कमाईपेक्षा जास्त आहे.

Published by: Zee Team | Aug 13, 2023

उर्फी जावेद ब्रँड एंडोर्समेंटसाठी लाखो रुपये फी चार्ज करते.

Published by: Zee Team | Aug 13, 2023

उर्फी अभिनय, मॉडेलिंग आणि जाहिरातींमधून चांगली कमाई करते.

Published by: Zee Team | Aug 13, 2023

VIEW ALL

Read Next Story