एली अवरामचा साडीतील लूक; चाहते म्हणाले, 'अरे ही तर वहिनी...'

Published by: Intern | Jul 21, 2025

अभिनेत्री एली अवराम अलीकडेच तिच्या भारतीय लूकमुळे चर्चेत आली आहे.

Published by: Intern | Jul 21, 2025

तिने आपल्या इन्स्टाग्रामवर काळ्या साडीतले सुंदर फोटो शेअर केले आहेत. ज्याने सोशल मीडियावर सगळ्यांचेचं लक्ष वेधून घेतले.

Published by: Intern | Jul 21, 2025

तिच्या लूकमध्ये काळी साडी, ऑक्सिडाइज्ड दागिने, हलका मेकअप आणि कपाळावर काळी टिकली असा संपूर्ण आकर्षक अंदाज दिसून येतो.

Published by: Intern | Jul 21, 2025

एलीच्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरून कमेंट्स केल्या असून अनेकांनी 'भाभी मटेरियल' अशी मजेशीर प्रतिक्रिया दिली आहे.

Published by: Intern | Jul 21, 2025

काही दिवसांपूर्वी एली प्रसिद्ध युट्यूबर आशिष चंचलानीसोबत रिलेशनशिपमध्ये असल्याच्या अफवांमुळेही चर्चेत आली होती.

Published by: Intern | Jul 21, 2025

याच जोडीनं अलीकडेच टी-सीरिजचं एक गाणं रिलीज केलं असून, ते गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलं आहे.

Published by: Intern | Jul 21, 2025

हे गाणं हिट झाल्यानंतर एली पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनली आहे आणि तिच्या सोशल मीडियावरील सक्रियता लक्षणीय वाढली आहे.

Published by: Intern | Jul 21, 2025

भारतीय लूकमध्ये एलीला पाहून चाहते तिचं आणि तिच्या सौंदर्याचं भरभरून कौतुक करत आहेत.

Published by: Intern | Jul 21, 2025

एली ही मूळची स्वीडिश-ग्रीक अभिनेत्री असून, ती सलमान खानच्या 'बिग बॉस' रिअ‍ॅलिटी शोमुळे भारतीय प्रेक्षकांच्या ओळखीची झाली.

Published by: Intern | Jul 21, 2025

VIEW ALL

Read Next Story