परिणीति-प्रियंकाचं बॉण्डिंग

परिणीती चोप्रा आणि प्रियंका चोप्रा चुलत बहिणी आहेत. दोघींचं एकमेकिंशी चांगलं बॉण्डिंग आहे.

लहान भावाचं वैद्यकिय शिक्षण

शिवांग कुटुंबातील शेंडेफळ असून त्याने नुकतीच लंडनमधल्या किंग्स कॉलेजमधून वैद्यकिय अभ्यासक्रम पूर्ण केलाय.

भाऊ उच्चशिक्षित

परिणीतिला दोन भाऊ आहेत. एकाचा नाव सहज चोपडा आणि दुसऱ्या भावाचं नाव शिवांग चोपडा असं आहे. सहज हा फूड आणि ट्रॅव्हरशी संबंधित काम करतो.

परिणीतिचे वडील उद्योगपती

परिणीतिच्या वडिलांचं नाव पवन चोप्रा असून ते उद्योगपती आहेत. अंबला केंट स्थित भारतीय लष्कराला साहित्य पुरवण्याचं काम ते करतात. त्यांना गाण्याचाही छंद आहे.

परिणीतिची आई हाऊस वाईफ

परिणीतीच्या आईचं नाव रिना मल्होत्रा असं असून ती हाऊस वाईफ आहे. तिचा जन्म सिंगापूरमध्ये झाला नंतर ती भारतात स्थायिक झाली.

बॉलिवुडची प्रसिद्ध अभिनेत्री

परिणीति चोप्रा बॉलिवूडमधली प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तर मोठी बहिण प्रियंका चोप्राने बॉलिवूड आणि हॉलिवूडमध्ये नाव कमावलंय.

परिणीति-राघवचा साखरपुडा

बॉलिवूड अभिनेत्री परिणीति चोप्रा आणि आपचे खासदार राघव चड्ढा यांच्या रिलेशनची चांगलीच चर्चा रंगली होती. आज अखेर त्यांचा साखरपुडा होतोय.

VIEW ALL

Read Next Story