पती राघव चड्ढाला सोडून परिणीती 'या' खास व्यक्तीसह मालदीवमध्ये? फोटो केले शेअर

Published by: Zee Team | Oct 16, 2023

परिणीत सध्या आपलं वैवाहिक आयुष्य एन्जॉय करताना दिसतेय. पण सध्या पती राघव चड्ढाला सोडून परिणीती मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय

Published by: Zee Team | Oct 16, 2023

परिणीती चोप्राने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंवर मालदिवमधला एक फोटो शेअर केला. त्यामुळे परिणीती नेमकी कोणाबरोबर मालदिवला सुट्टी एन्जॉय करतेय असा प्रश्न चाहत्यांना पडला.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

परिणीतीने ब्लॅक मोनोकिनी परिधान करत स्विमिग पूलमध्ये सिजलिंग अंदाजात दिसतेय. तिच्या हातात गुलाबी रंगाचा चूडाही दिसत आहे.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

परिणीती आपल्या गर्ल्स गँगबरोबर मालदिवमध्ये सुट्टी एन्जॉय करतेय. आपल्या फोटोचं क्रेडिटही तीने आपल्या मैत्रिणींना दिलंय.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

परिणीती चोप्रा आपल्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. चाहत्यांचीही या फोटोंना पसंती मिळतेय

Published by: Zee Team | Oct 16, 2023

परिणीती नुकतीच अभिनेता अक्षय कुमारबरबर मिशन रानीगंज या चित्रपटात दिसली होती. पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी गर्दी खेचू शकला नाही.

Published by: Zee Team | Oct 16, 2023

VIEW ALL

Read Next Story