अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगसाठी 7500 हजार कोटींचं क्रूज, पहिली झलक समोर

Published by: Zee Team | May 28, 2024

अनंत-राधिकाचं प्री-वेडिंग ज्या क्रूजवर होणार आहे त्या क्रूजचं नाव 'सेलिब्रेटी एसेंट' असं आहे. हे क्रूज म्हणजे पाण्यावर तरंगणारं 5 स्टार हॉटेल आहे.

Published by: Zee Team | May 28, 2024

रिपोर्टनुसार अंबानी कुटुंबिय मियामीवरुन क्रुज मागवणार होते. पण फ्रान्समध्ये क्रुजच्या पार्किंगची समस्या असल्याने माल्टा इथून 'सेलिब्रेटी एसेंट' क्रुज मागवण्यात आलं.

Published by: Zee Team | May 28, 2024

जगातील अलिशान क्रूजपैकी 'सेलिब्रेटी एसेंट' हे चौथं जहाज आहे. या क्रूजची लांबी 1073 इतकी आहे. तर क्रूजवर 17 डेक आहेत.

Published by: Zee Team | May 28, 2024

याशिवाय क्रूजवर सनसेट बार पूल डेक,15 हॉटेल्स, कॅफे, 12 बार लाऊन्ज, 1 लॅप पूल, 2 हॉट टब पूल, वॉकिंग-जॉगिंग ट्रॅक, जिम आणि लक्झरी रुम्स आहेत.

Published by: Zee Team | May 28, 2024

क्रूजच्या 87 टक्के रुपला बाल्कनी व्हू, ओशियन व्ह्यू, व्हिलचेअर एक्सेसिबिलिटी, आणि कॉकटेल, लाईव्ह डीजे बीट्सची सुविधा आहे. याशिवाय रोल इन शॉवर, लोअर वॅनिटी सारख्या सुविधाही आहेत.

Published by: Zee Team | May 28, 2024

'सेलिब्रेटी एसेंट' क्रूज बनवण्यासाठी तब्बल 900 मिलिअन डॉलर म्हणजे भारतीय रुपयात जवळपास 7500 हजार कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे.

Published by: Zee Team | May 28, 2024

VIEW ALL

Read Next Story