अनुष्काच्या वाढदिवसाला बॉलिवूड गैरहजर, 'या' क्रिकेटर्सची हजेरी

Published by: Zee Team | May 03, 2024

विराटने अनुष्काचा वाढदिवस अगदी थाटात साजरा केला. बंगळुरुतील LUPA रेस्टोरंटमध्ये त्यांना वाढदिवसाचं सेलिब्रेशन केलं. याचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलेत.

Published by: Zee Team | May 03, 2024

रेस्टोरंटमधल्या चांगल्या मेन्यूबद्दल विराटने रेस्टोरंटचे शेफ मनु चंद्रा यांचे आभार मानले आहेत. आमच्या आयुष्यातील सर्वात चांगल्या खाद्य पदार्थांपैकी एक असं विराटने लिहिलंय.

Published by: Zee Team | May 03, 2024

अनुष्काच्या बर्थ डे पार्टित बॉलिवूडचा एकही कलाकार हजर नव्हता. पण विराटचे क्रिकेटर्स मित्र आपल्या जोडीदारांसह हजर होते.

Published by: Zee Team | May 03, 2024

या पार्टीत ग्लेन मॅक्सवेल आणि त्याची पत्नी विनी रमन आणि फाप डू प्लेसिस हजर होते. सर्वजण डिनर एन्जॉय करताना फोटोत दिसत आहेत.

Published by: Zee Team | May 03, 2024

अनुष्का शर्मा बी-टाऊन कार्यक्रम आणि पार्टमध्ये खूपच कमी दिसते. इतकंच काय तर तिच्या पार्टीतही बॉलिवूडचे कलाकार दिसत नाहीत.

Published by: Zee Team | May 03, 2024

दरम्यान, दुसऱ्यांदा आई झाल्यानंतर अनुष्का शर्माचा पहिल्यांदाच फोटो समोर आला आहे. यात ती एकदम फिट दिसतेय.

Published by: Zee Team | May 03, 2024

VIEW ALL

Read Next Story