बॉलिवूड अभिनेत्री अनन्या पांडे सध्या चांगलीच चर्चेत आहे. बॉलिवूडमधील स्टायलिश यंग अभिनेत्रींमध्ये ती आघाडीवर आहे.

अनन्या पांडे अभिनयाबरोबरच सोशल मीडियावरही सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करत असते.

अनन्या पांडे सध्या स्पेनमधल्या ibiza आयलँडवर सुट्टी एंजॉय करतेय. यादरम्यानाचा एक फोटो तीने शेअर केला असून यात तीने पिंक बिकनी परिधान केली आहे.

बिकनीत अनन्याचा परफेक्ट स्लिम फिगर पाहून चाहते हैराण झाले आहेत. अनन्याने टोंड बॉडी फ्लॉन्ट केला आहे.

अन्यन्याचा बिकनी लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस पडला आहे. अनन्याच्या फोटोवर लाईक आणि कमेंटसा वर्षाव सुरु आहे.

अनन्या पांडे लवकरच आयुष्मान खुरानाबरोबर ड्रीम गर्ल -२ मध्ये दिसणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये ती सध्या व्यस्त आहे.

लव्ह लाईफसाठीही अनन्या पांडे सध्या चांगलीच चर्चेत आहे. अभिनेता आदित्य रॉय कपूरला ती डेट करत असल्याची चर्चा आहे.

VIEW ALL

Read Next Story