रणवीर सिंहने इन्स्टावरुन डिलीट केले लग्नाचे सर्व फोटो, चाहत्यांना धक्का

Published by: Zee Team | May 07, 2024

पण त्याआधीच रणवीर सिंगने एक धक्कादायक पाऊल उचललंय. रणवीरने दीपिकाबरोबरचे लग्नाचे सर्व फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन डिलीट केले आहेत.

Published by: Zee Team | May 07, 2024

इन्स्टाग्रामवर रणवीर सिंहच्या प्रोफाईलवर आता केवळ 133 पोस्ट आहेत. जानेवारी 2023 च्या आधीचे सर्व फोटोज आणि व्हिडिओज त्याने काढून टाकलेत.

Published by: Zee Team | May 07, 2024

रणवीरच्या प्रोफाईलवर शेवटची पोस्ट एका जाहीरातीची आहे. त्यानंतरच्या पोस्ट रणवीरने का डिलीट केल्या हे गुलदस्त्या आहे.

Published by: Zee Team | May 07, 2024

रणवीर सिंह आणि दीपिका पादुकोणचं 14 नोव्हेंबर 2018 मध्ये लग्न झालं. इटलीत त्यांचा शाही विवाहसोहळा पार पडला होता.

Published by: Zee Team | May 07, 2024

दाक्षिणात्य आणि सिंधी पारंपरिक पद्धतीने रणवीर आणि दीपिकाचं लग्न झालं. या लग्नात काही मोजकीच लोकं सहभागी झाली होती.

Published by: Zee Team | May 07, 2024

सप्टेंबर 2024 मध्ये दीपीका पादुकोण आई होणार आहे. बाळाच्या स्वागतासाठी दोघंही उत्सुक आहेत.

Published by: Zee Team | May 07, 2024

VIEW ALL

Read Next Story