णिपूरमध्ये राहाणारी अभिनेत्री लीन लैशराम सौंदर्याच्याबाबतीत बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा कमी नाही

लीनने किंग खान शाहरुखबरोबर 'ओम शांती ओम' या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली

त्यानंतर लीनने अनेक बॉलिवूड चित्रपटात काम केलं. प्रियंका चोप्रा, कंगना राणौतबरोबरही तीने भूमिका साकारली आहे.

शाहिद कपूरआणि कंगनाची प्रुख भूमिका असेलल्या रंगून चित्रपटात लीनने काम केलं. 2017 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता.

त्याआधी लीन लैशरामने प्रियंका चोप्राच्या 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या मेर कॉम चित्रपटताही प्रमुख भूमिका साकारली होती.

लीन लैशराम बोल्ड आणि ग्लॅमरस आहे. तीचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

अभिनेता रणदीप हुड्डाबरोबर लीनचं अफेअर असल्याची बॉलिवूडमध्ये चर्चा रंगली होती.

दिवाळीच्या दिवसात रणदीप हुड्डाने लीनबरोबरचे फोटो शेअर केले होते. लीन ही प्रसिद्ध मॉडेलही आहे

मणिपूरमध्ये उसळलेल्या हिंसाचारावरही लीनने प्रतिक्रिया दिली होती. तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

मणिपूरमध्ये शांतता हवीय, युद्ध नको असे लिहिलेला बोर्ड हातात पकडत तीने मणिपूरमधला हिंसाचार थांबावा अशी प्रार्थनाही केली

VIEW ALL

Read Next Story