वयाच्या पन्नाशीत ट्विकल खन्नाने दिली गुडन्यूज, अक्षय कुमारने शेअर केला फोटो

Published by: Zee Team | Jan 16, 2024

पत्नी ट्विकल खन्नाबरोबरचा एक फोटो शेअर करत अक्षय कुमारने आपण खूप खुश असल्याचं म्हटलं आहे. या फोटोवर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

अक्षय कुमारची पत्नी आणि अभिनेत्री ट्विकल खन्नाने वयाच्या पन्नशीत ग्रॅज्युएशन पूर्ण केलं आहे. याचा फोटो अक्षय कुमारने शेअर केला आहे.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

अक्षय कुमारने शेअर केलेल्या फोटोत ट्विंकल खन्नाने हिरव्या रंगाच्या साडीवर पदवीदान समारंभातील आऊटफिट परिधान केला आहे.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

ट्विकल खन्नाच्या ग्रँज्युएशनवर अक्षय कुमार प्रचंड खुश आहे. फोटोतही त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद लपलेला नाही.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

या फोटोबरोबर अक्षय कुमारने पत्नीसाठी भावूक करणारी पोस्ट लिहिली आहे. दोन वर्षांपूर्वी ट्विंकलने पुन्हा अभ्यास करायचा असल्याचं सांगितंल होतं, असं त्याने या पोस्टमध्ये म्हटलंय.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

घर, करियर, माझी आणि मुलांची काळजी घेत विद्यार्थी जीवन जगलीस, मला एका सुपरवुमनशी लग्न केल्याचा अभिमान आहे, असंही अक्षय कुमारने आपल्या पोस्टमध्ये लिहिलंय.

Published by: Zee Team | Jan 16, 2024

VIEW ALL

Read Next Story