रियल लाईफमध्ये खूपच बोल्ड आहे 'मिर्झापूर'ची झरीना

Published by: Zee Team | Jul 09, 2024

ओटीटी प्लॅटफॉर्मवर मिर्झापूर या मालिकेने चांगलीच लोकप्रियता मिळवली आहे. पहिल्या दोन हंगाम गाजल्यानंतर आता मिर्झापूरचा तिसरा हंगाम प्रदर्शित झाला आहे.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

मिर्झापूर 3 मध्ये गुड्डू पंडीत, कालिन भैया, शरद शुक्लाबरोबरच झरीनाने देखील मुख्य भूमिका साकारली आहे. ही भूमिका अनंग्शा बिस्वास या अभिनेत्रीने साकारली आहे.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

अनंग्शा बिस्वास मिर्झापूर-1 मध्येही झळकली होती. आपल्या लहान भूमिकेतही अनंग्शाच्या नावाची चर्चा झाली होती. तिच्या सीनवर अनेक मीम्सही बनले होते.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

अनंग्शा बिस्वासचा जन्म 21 फेब्रुवारी 1990 मध्ये कोलकात्यात झाला. तीने हिंदी आणि बंगाली फिल्म इंडस्ट्रीत स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

कोलकाताच्या भवानीपुर एज्युकेशन सोसायटी कॉलेजमधून पदवी घेतल्यानंतर अनंग्शाने ऑस्ट्रेलियात फिल्म आणि टेलिव्हिजन अकॅडमीत अभिनयाचं शिक्षण घेतलं.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

अनंग्शा बिस्वास चित्रपट आणि मालिकेबरोबरच आपल्या सोशल मीडियातून चर्चेत असते. आपले अनेक बोल्ड फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

'लव शव ते चिकन खुराना' चित्रपटात अनंग्शाने लहान भूमिका साकारली होती. याबरोच अनंग्शाने नसीरुद्दीन शाह आणि शेफाली शाह सारख्या दिग्गजांबरोबरही काम केलंय.

Published by: Zee Team | Jul 09, 2024

VIEW ALL

Read Next Story