परिणितीचं लग्न?

प्रियंका चोप्राची बहिण परिणिती चोप्रा हिचं लग्न ठरल्याने प्रियंका संपूर्ण कुटुंबासह मुंबईत आली आहे, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. पण सध्या परिणितीच्या लग्नाची केवळ चर्चा आहे.

पतीसह ऑटोराईडची मजा

मुंबईत प्रियंका आणि निकने ऑटो राईडची मजा लुटली. याचे फोटो तीने आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. प्रियंकाने दिलेल्या माहितीनुसार ही एक डेट नाईट होती.

चाहत्यांसाठी फोटोशूट

प्रियंका, नीक आणि मालती मेरी अचानक मुंबई विमानतळावर आले आणि चाहत्यांना आश्चर्याचा धक्का बसला. त्यांना पाहून चाहत्यांनी फोटो काढण्यासाठी एकच गर्दी केली. विशेष म्हणजे प्रियंका आणि निक दोघांनीही मनसोक्त फोटोशूट करुन घेतलं.

पती, लेकीसह भारतात

अभिनेत्री प्रियंका चोप्रा पतीन निक जोनस आणि कन्या मालती मेरी सह 31 मार्चला भारतात आली. प्रियंका पहिल्यांदाच आपल्या लेकी घेऊन भारतात आली आहे.

लेकीसह बाप्पाचं दर्शन

प्रियंका चोप्राने आपल्या कन्येसह गणपती बाप्पाचं मनोभावे दर्शन घेतलं. न्यासाचे विश्वस्त सुनिल पालवे, सुनिल गिरी आणि राजाराम देशमुख यांनी तिचं स्वागत करत तिला श्रीसिद्धीविनायकाची मूर्ती भेट दिली.

प्रियंका सिद्धीविनायकाच्या दर्शनाला

बॉलिवूडची देसी गर्ल अर्थात अभिनेत्री प्रियंका चोप्रा पती आणि कन्येसह सध्या भारतात आली आहे. प्रियंकाने मुलगी मालती मेरी हिच्या मुंबईतल्या श्रीसिद्धीविनायकचं दर्शन घेतलं.

VIEW ALL

Read Next Story