राहुल द्रविडच्या पुतणीचं बोल्ड फोटोशूट पाहिलंत का?

Published by: Zee Team | Aug 14, 2024

छोट्या पडद्यावरील अभिनेत्री अदिती द्रविड ही तिच्या वेगवेगळ्या भूमिकांसाठी ओळखली जाते

Published by: Zee Team | Aug 14, 2024

अदिती द्रविड ही टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांची पुतणी आहे. तिच्या स्टाईलिश लुकमुळे ती नेहमीच चर्चेत असते.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

अदिती द्रविडने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन राहुल द्रविड यांच्याबरोबरचा एक फोटोही शेअर केला होता.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

अदिती द्रविड ही सोशल मीडियावर नेहमीच सक्रिय असते. आपले अनेक फोटो ती सोशल मीडियावर शेअर करते.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

अदितीनं नुकतेच तिचे काही फोटो सोशल मीडियार शेअर केले आहेत. हे फोटो चर्चेचा विषय ठरलेत.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

अदितीचं हे बोल्ड फोटो शूट सध्या चांगलंच चर्चेत आलंय. सँड अँड गोल्ड या थीमवर तीने हे फोटोशूट केलंय.

Published by: Zee Team | Aug 14, 2024

'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' या सारख्या गाजलेल्या मालिकांमध्ये अदितीने महत्त्वाची भूमिका साकारली आहे

Published by: Zee Team | Aug 14, 2024

VIEW ALL

Read Next Story