उर्फी जावेदची वाईट अवस्था, रुग्णालयात दाखल

Published by: Zee Team | Jan 04, 2024

आता सोशल मीडियावर तीने एक फोटो तीने शेअर केला आहे. हा फोटो पाहन चाहते हैराण झाले आहेत.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

इन्स्टाग्रामवर उर्फीने एक फोटो शेअर केला असून यात तीन रुग्णालयात असल्याचं दिसतंय. तसंच तिला मास्क लावण्यात आला आहे.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

फोटोबरबर तीने कॅप्शनमध्ये 2024 वर्षाची धमाकेदार सुरुवात झाली असं लिहिलं होतं. पण काही तासातच तीने ही पोस्ट डिलेट करुन टाकली

Published by: Zee Team | Jan 04, 2024

नेमकं कशामुळे रुग्णालयात दाखल आहे याचा खुलासा उर्फीने केलेला नाही. पण उर्फीला टॉन्सिल्सचा जूना त्रास आहे. प्रदुषणामुळे तिची तब्येत बिघडली असावी असा दावा केला जात आहे.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

उर्फीच्या सोशल मीडिया अकाऊंटवर तिच्या चाहत्याने तिच्या तब्येतीबद्दल अनेक प्रश्न विचारले आहेत. पण एकाही प्रश्नाला उर्फीने उत्तर दिलेलं नाही

Published by: Zee Team | Jan 04, 2024

आपल्या अतरंगी फॅशनमुळे उर्फी नेहमीच चर्चेत असते. कपड्यांवरुन तिला अनेकवेळा धमकीही मिळाली आहे.

Published by: Zee Team | Jan 04, 2024

VIEW ALL

Read Next Story