हॉरर, थ्रिलर की कॉमेडी...या विकेंडला कोणते चित्रपट-वेबसीरिज पाहाता येतील

Published by: Zee Team | Aug 18, 2023

अभिनेता अभिषेक बच्चन सैयामी खेर यांची प्रमुख भूमिका असलेला घूमर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अपंगत्वावर मात करुन क्रिकेटच्या मैदानात उतरलेल्या जिद्दी मुलीची ही कहाणी आहे.

Published by: Zee Team | Aug 18, 2023

आयुष्मान खुराना पुन्हा एकदा पूजा बनून चाहत्यांची मनं जिंकायला आला आहे. आयुष्मान खुराना आणि अन्यन्या पांडेचा ड्रीम गर्ल 2 25 ऑगस्टला थिएटर्समध्ये प्रदर्शित होतोय. हा एक कॉमेडी चित्रपट आहे.

Published by: Zee Team | Aug 18, 2023

वेबसीरिजमध्येही चांगले पर्याय आहेत. जिओ सिनेमा आणि डिज्नी हॉटस्टारवर 'द व्हाइट लोट्स' ही थरारक वेबसीरिज आहे, या मालिकेचे दोन भाग आहेत. मर्डर मिस्ट्री आणि सस्पेंन्स भरपूर अशी ही वेबसीरिज आहे.

Published by: Zee Team | Aug 18, 2023

सुष्मिता सेनची भूमिका असलेली 'ताली' ही वेब सीरिज 15 ऑगस्टला जिओ सिनेमावर प्रदर्शित झालीय. ट्रान्सजेंडर असलेल्या गौरी सावंत यांच्या संघर्षमय आयुष्यावर ही मालिका आधारीत आहे.

Published by: Zee Team | Aug 18, 2023

नुसरत भरूचाची प्रमुख भूमिका असलेला 'अकेली' हा चित्रपट 25 ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. भारतातून इराकला नोकरीनिमित्ताने गेलेल्या मुलीची ही कहाणी आहे. ही मुलगी दहशकवाद्यांच्या जाळ्यात फसते

Published by: Zee Team | Aug 18, 2023

लव्ह स्टोरी आणि रिलेशनशिपवर आधारित 'मेड इन हेव्हन'चा नवा सिझन प्रदर्शित झालाय. अमेझॉन प्राईमव्हर असेलली ही वेबसीरिज प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस पडली आहे.

Published by: Zee Team | Aug 18, 2023

VIEW ALL

Read Next Story