'3 इडियट्स' मधला मिलीमीटर आता काय करतो, पाहा कसा दिसतो?

Published by: Zee Team | Feb 19, 2024

या चित्रपटात मिलीमीटरची भूमिकाही चांगलीच गाजली. या अभिनेत्याचं खरं नाव राहुल कुमार असं आहे. मिलीमीटरच्या भूमिकेने राहुल रातो-रात स्टार झाला होता.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

'3 इडियट्स' आधी राहुल कुमारने काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. 2005 मध्ये 'द ब्ल्यू अम्ब्रेला' या चित्रपटातून त्याने पदार्पण केलं. त्यावंतर 'ओमकारा' चित्रपटातही तो दिसला होता

Published by: Zee Team | Feb 19, 2024

पण '3 इडियट्स' या चित्रपटाने राहुल कुमारला प्रचंड लोकप्रियता मिळाली. आता राहुल कुमार याचा लूक खूप बदलला आहे. आधीच पेक्षा तो आता जास्त स्मार्ट दिसतो.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

'3 इडियट्स' या चित्रपटानंतर त्याने बॉलिवूडमधून ब्रेक घेतला. 2015 मध्ये त्याने एका शॉर्ट फिल्ममध्ये काम केलं होतं. आशिवाय काही जाहीराती सुद्धा त्याने केल्या आहेत.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

2020 मध्ये प्रदर्शित झालेल्या बंदिश बँडिट या वेब सीरिजमध्ये त्याने सपोर्टिंग रोल केला. त्यानंतर परिणिती चोप्राच्या 'संदीप और पिंकी फरार' मध्येही त्याने काम केलंय.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

राहुल कुमार सोशल मीडियार चांगलाच सक्रिय असतो. आपले व्हिडिओ आणि फोटोज तो आपल्या चाहत्यांबरोबर शेअर करतो.

Published by: Zee Team | Feb 19, 2024

VIEW ALL

Read Next Story