'या' दाक्षिणात्य अभिनेत्रींच्या अदा आणि सौंदर्यापुढे चंद्रही भासेल फिका...

Published by: Zee Team | Aug 27, 2024

रश्मिका मंदाना

रश्मिका मंदाना नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाते. तिच्या सौंदर्याची सर्वांनाचं भुरळ पडते. रश्मिकाला आपण 'पुष्पा'सारख्या सुपरहिट चित्रपटातून पाहिलं होतं.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

समंथा रुथ प्रभु

टॅालिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री समंथा रुथ प्रभु तिच्या अभिनयासाठी आणि घायाळ करणाऱ्या अदांसाठी ओळखली जाते.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

साई पल्लवी

अभिनेत्री साई पल्लवी तिचा साधेपणा आणि मेकअपविरहीत लुकने सर्वांच्या मनावर राज्य करते.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

काजल अग्रवाल

साऊथची अतिशय सुंदर अभिनेत्री काजल अग्रवालचा सोशल मिडीयावर मोठा चाहतावर्ग आहे.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

श्रुति हासन

तामिळ, तेलुगु आणि हिंदी चित्रपटात आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री श्रुति हासन तिच्या सौंदर्यासाठी अभिनयतक्षेत्रात प्रसिद्ध आहे.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

रकुल प्रीत सिंग

साऊथची अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आपल्या प्रसिद्धीसाठी सतत सोशल मिडीयावर फोटोज् टाकत असते.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

तमन्ना भाटिया

बाहुबलीसारख्या ब्लॅाकबास्टर चित्रपटीतून आपण तमन्ना भाटियाला पाहिलं होतं. तमन्ना भाटिया तरुणांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखली जाते.

Published by: Zee Team | Aug 27, 2024

VIEW ALL

Read Next Story