वयाच्या 23 व्या वर्षीच सुहाना करोडपती; एकही चित्रपट न करता कोट्यवधींची मालकीण

बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खान याची लेक सध्या चर्चेत आहे

सुहान खान लवकरच आर्चिस या चित्रपटातून पदार्पण करत आहे

सुहानाचा अद्याप एकही चित्रपट रिलीज झाला नाहीये तरीही तिच्याकडे कोट्यावधीची प्रॉपर्टी आहे

अलीकडेच सुहाना खानने अलीबागमध्ये 13 कोटींची प्रॉपर्टी जमिन खरेदी केली आहे

सुहानाची नेट वर्थ 10 मिलियन डॉलर आहे

सुहानाकडे अनेक लग्जरी ब्रँडच्या बँग्स आहेत. तिच्याकडे असलेल्या Prada ब्रँडच्या मिनि बॅगची किंमत 1 लाख 18 हजार 519 आहे

सुहानाकडे असलेल्या Mini Louis Vuitton क्रॉस बॉडी बॅगची किंमत 1 लाख 37 हजार 973 इतकी आहे

सुहानाकडे असलेल्या LEB बालमेन ड्रेसची किंमत 2 लाख इतकी आहे

सुहाना खानकडे लग्जरी Audi A6 6 ही कार आहे. शाहरुखने तिच्या वाढदिवसाला ही कार गिफ्ट केली होती.

VIEW ALL

Read Next Story