'रात्रीस खेळ चाले'मधील शेवंताचा बोल्ड अंदाज पाहून चाहते हैराण

Published by: Zee Team | May 11, 2024

या मालिकेत शेवंता या भूमिकेसाठी एक नवा चेहरा समोर आला होता.

Published by: Zee Team | May 11, 2024
Published by: Zee Team | May 11, 2024

कृतिकालाही अवघ्या काही दिवसांतच प्रेक्षकांकडून प्रेम मिळू लागलं.

Published by: Zee Team | May 11, 2024

कृतिकाचा सोशल मीडियावर खूप मोठा चाहता वर्ग आहे.

Published by: Zee Team | May 11, 2024

कृतिका कायमच तिचे सोशल मीडियावर बोल्ड फोटो शेअर करत असते.

Published by: Zee Team | May 11, 2024

नुकताच कृतिकाने तिच्या इन्स्टाग्रामवर एक बोल्ड फोटो शेअर केला आहे. तिचा बोल्ड अंदाज पाहून चाहते हैराण झाले आहेत.

Published by: Zee Team | May 11, 2024

VIEW ALL

Read Next Story