'...आणि अखेर हो म्हणाले', अदिती द्रविडनं चाहत्यांना दिली आनंदाची बातमी

Published by: Diksha Patil | May 10, 2024

अदिती द्रविड

अदिती द्रविड ही 'माझ्या नवऱ्याची बायको', 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकांमधून प्रकाश झोताता आली.

Published by: Diksha Patil | May 10, 2024

अदितीची स्वप्नपूर्ती

अदितीनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत तिचं स्वप्नपूर्ण झाल्याचं म्हटलं आहे.

Published by: Diksha Patil | May 10, 2024

अदितीनं घेतलं घर

अदितीनं मुंबईत घर खरेदी केलं आहे. त्याविषयी तिनं इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत खुलासा केला आहे.

Published by: Diksha Patil | May 10, 2024

हटके कॅप्शन

'अखेर, मी मुंबईला हो म्हणाले', असं कॅप्शन अदितीनं दिलं.

Published by: Diksha Patil | May 10, 2024

चाहत्यांनी दिल्या शुभेच्छा

अदितीची पोस्ट पाहून नेटकऱ्यांनी तिला शुभेच्छा दिल्या आहेत.

Published by: Diksha Patil | May 10, 2024

लिहिलं गाणं

अदिती ही चित्रपट आणि नाटकात काम करते. अदितीनं 'बाईपण भारी देवा' या चित्रपटातील 'मंगळागौर' हे गाणं लिहिलं होतं. त्यासाठी तिला पुरस्कार मिळाला आहे. (All Photo Credit : Aditi Vinayak Dravid Instagram)

Published by: Diksha Patil | May 10, 2024

VIEW ALL

Read Next Story