मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी नेहमीच चर्चेत असते.


छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी (Prajakta Mali) ही नेहमीच चर्चेत राहणारी आहे.


तिचे चाहते तिच्या लग्नाची अतुरतेने वाट पाहत आहेत. नुकतीच प्राजक्ताने एक पोस्ट शेअर केली आहे.


हिरवी साडी त्यावर हिरव्या बांगड्या आणि दागिने अभिनेत्रीचं सौंदर्य अजूनच खुलवत आहे.


हे फोटो शेअर करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये लिहीलं आहे की, 'नववधू प्रिया मी बावरते… नाही नाही नाही…मी लग्न करत नाहीये, “छोटा लग्नसराई संच” launch करतीए.. अर्थातच “प्राजक्तराज- पारंपरिक मराठी साज” मध्ये. तुमच्या लग्नसराई साठी.भरपूर discount सहीत.'


त्यामुळे प्राजक्ताने लग्न केलं नाहीये. तिची ही पोस्ट 'प्राजक्तराज'च्या दागिन्यांचं प्रमोशन केलं आहे.


त्यामुळे खऱ्या आयुष्यात कधी लग्न करणार हे पाहणं महत्वाचं ठरेलं.

VIEW ALL

Read Next Story