कधीकाळी 250 रुपयांसाठीही जीव ओतून काम करणारा 'हा' अभिनेता आज 170 कोटींचा मालक

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

'या' चित्रपटातून मिळालं फेम

आज आपण ज्या अभिनेत्याविषयी बोलतोय तो विजय सेतुपती आहे. 2010 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘थेनमुर्क परुवाकाटरू’ चित्रपटातून त्याला लोकप्रियता मिळाली.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

नॅशनल पुरस्कार

‘थेनमुर्क परुवाकाटरू’ या चित्रपटासाठी त्याला तीन नॅशनल पुरस्कार मिळाले आहेत.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

अभिनेता होण्याआधी केलं 'हे' काम

विजय सेतुपतीनं अभिनय क्षेत्रात पदार्पण करण्यााधी सेल्समॅन तर कधी कॅशियर म्हणून केलं काम.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

एका चित्रपटासाठी घेतो इतकं मानधन

विजय एका चित्रपटासाठी 15 कोटी मानधन घेत असल्याचे म्हटले जाते.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

किती आहे प्रॉपर्टी

चेन्नईत विजयचा 50 कोटींचा बंगला आहे तर जवळपास 100 कोटींची प्रॉपर्टी आहे. तर लग्झरी गाड्या देखील आहेत.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

एकूण इतक्या कोटींची संपत्ती

विजय सेतूपतीच्या एकूण संपत्तीविषयी बोलायचे झाले तर ती 170 कोटींची असल्याचे म्हटले जाते.

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

मेरी क्रिसमस

नुकताच त्याचा कतरिना कैफसोबतचा 'मेरी क्रिसमस' हा चित्रपट प्रदर्शित झाला असून त्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. (All Photo Credit : Vijay Sethupathi Instagram)

Published by: Diksha Patil | Jan 18, 2024

VIEW ALL

Read Next Story